Nagarparishad Bharti 2024:नगरपरिषदेमध्ये भरपूर जागा रिक्त!9 वी ते 12 वी पासला नोकरी करण्याची सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता थेट निवड!

Nagarparishad Bharti 2024:नगरपरिषदेमध्ये भरपूर जागा रिक्त!9 वी ते 12 वी पासला नोकरी करण्याची सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता थेट निवड!

Nagar parishad bharti 2024 maharashtra आजची महत्त्वाच्या अपडेट म्हणजेच नगर परिषद अंतर्गत व्याख्याता, निदेशक, संगणक लिपिक, प्रयोगशाळा सहायक/परिचर आणि शिपाई अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि मुलाखतीद्वारे थेट निवड करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे पार पडणार आहे त्यामुळे 16 जुलै 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.  ज्या उमेदवारांना नगरपरिषदेमध्ये…