Nagarparishad Bharti 2024:नगरपरिषदेमध्ये भरपूर जागा रिक्त!9 वी ते 12 वी पासला नोकरी करण्याची सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता थेट निवड!
Nagar parishad bharti 2024 maharashtra

आजची महत्त्वाच्या अपडेट म्हणजेच नगर परिषद अंतर्गत व्याख्याता, निदेशक, संगणक लिपिक, प्रयोगशाळा सहायक/परिचर आणि शिपाई अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि मुलाखतीद्वारे थेट निवड करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे पार पडणार आहे त्यामुळे 16 जुलै 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
ज्या उमेदवारांना नगरपरिषदेमध्ये काम करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे ,कारण या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तुम्ही पूर्ण करत असाल.12 वी पास,9 वी पास असलेले उमेदवार या पदभरतीसाठी त्वरित अर्ज करा.
हे पण वाचा😲
Nagarparishad Bharti 2024 education qualification:पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा:
- व्याख्याता: या पदाच्या एकूण 19 जागा उपलब्ध असून एमए (मराठी, इंग्रजी) एमएससी व बीएड उमेदवार या पदासाठी अर्ज करायला पात्र आहेत.
- निदेशक : या पदासाठी एक जागा उपलब्ध असून पॉलीटेक्निक (संगणक विज्ञान) क्षेत्रातील उमेदवार या पदासाठी अर्ज करायला पात्र आहे.
- संगणक लिपिक:2 जागा उपलब्ध असून 12 वी पास संगणक ऑनलाईन माहिती भरणे व Tally अनुभव आवश्यक आहे. बारावी पास उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
- प्रयोगशाळा सहायक/परिचर:8 जागा उपलब्ध असून उमेदवार बारावी पास (सायन्स) असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे.
- शिपाई:9 वी पास पाच उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत आणि या पदासाठी एकूण दोन जागा उपलब्ध आहेत.
- मित्रांनो या पदभरती अंतर्गत कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

इंडियन आर्मी भरती लगेच करा अर्ज
मुलाखतीचा पत्ता:
- नगर परिषद हिंगणघाट द्वारा संचालित,जीबीएमएम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट
- वरील स्थळावर उमेदवाराने 16 जुलै 2024 रोजी १० वाजता उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रासह हजर राहणे आवश्यक आहे.
- या पदभरती विषयीआणखी माहिती हवी असेल तर पदभरतीची पीडीएफ खालील दिलेली असून ती काळजीपूर्वक वाचा आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहण्यास विसरू नका.

इतर सविस्तर माहीती:- येथे क्लिक करा
Nagarparishad Bharti 2024 – FAQs
1. नगरपरिषद भरती 2024 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे?
उत्तर: नगरपरिषद भरती 2024 मध्ये व्याख्याता, निदेशक, संगणक लिपिक, प्रयोगशाळा सहायक/परिचर आणि शिपाई यांसारख्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.
व्याख्याता: एमए (मराठी, इंग्रजी), एमएससी आणि बीएड
निदेशक: पॉलीटेक्निक (संगणक विज्ञान)
संगणक लिपिक: 12 वी पास, संगणक ऑनलाईन माहिती भरणे आणि Tally मध्ये अनुभव आवश्यक
प्रयोगशाळा सहायक/परिचर: 12 वी पास (विज्ञान stream ला प्राधान्य)
शिपाई: 9 वी पास
3. उमेदवारांची निवड कशी केली जाणार?
उत्तर: उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.
4. मुलाखती कधी आणि कुठे होणार?
उत्तर: मुलाखत दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता जीबीएमएम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट येथे होणार आहे.
5. या भरतीसाठी अर्ज शुल्क काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
6. नगरपरिषद भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?
6. नगरपरिषद भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही ऑनलाइन अर्जाची आवश्यकता नाही. उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
7. नगरपरिषद भरती 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
उत्तर: उमेदवारांनी त्यांच्यासोबत शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे आणावीत.
8. नगरपरिषद भरती 2024 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना किती पगार मिळेल?
उत्तर: पदानुसार पगार वेगवेगळा आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
9. नगरपरिषद भरती 2024 बद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
उत्तर: अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकवर जाऊ शकता:
10. नगरपरिषद भरती 2024 मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: ही थेट मुलाखतीची भरती आहे, त्यामुळे अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. उमेदवार 16 जुलै 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.
लक्ष द्या: व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हव्या असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे. मोफत जॉबअलर्टसाठी
तुम्ही ही नक्की व्हाट्सअप चैनलमध्ये जॉईन व्हा.इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉबअलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.comला भेट द्या. धन्यवाद!
🔴नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
⚫नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा