सर्व इंजिनियर्ससाठी आनंदाची बातमी!SAIL मध्ये 25 जुलैच्या आत पाच मिनिटात करता येणार नोकरीसाठी अर्ज!259 जागा रिक्तच Steel Authority Of India ltd. Recruitment 2024
मित्रांनो केंद्रशासनाच्या स्टील अथोरिटी ऑफ इंडिया (Steel Authority of india ltd. recruitment 2024)अंतर्गत 259 जागा भरण्यासाठी पदभरती होणार असून पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आलेला असून उमेदवारांनी 25 जुलै 2024 च्या आत अर्ज करायचा आहे त्यानंतरचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
खालील पदांसाठी होणार पदभरती:
अ.क्र पदनाम पदांची संख्या |
केमिकल 10 |
सिव्हिल 21 |
कॉम्प्युटर 09 |
इलेक्ट्रिकल 61 |
इलेक्ट्रॉनिक्स 05 |
इन्स्ट्रुमेंटेशन 11 |
मेकॅनिकल 69 |
मेटलर्जी 63 |
एकुण पदांची संख्या 249 |
इच्छुक उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:
Steel Authority of india ltd. recruitment 2024 Education Qualification:
ज्या उमेदवारांना पदभरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच इंजीनियरिंग पदवी 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि तसेच उमेदवारांनी गेट परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
Steel Authority of india ltd. recruitment 2024 Age Limit:
तसेच उमेदवाराचे वय 25 जुलै 2024 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल 28 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.मागासवर्गीयांना पाच वर्ष तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
हे पण वाचा
चला तर जाणून घेऊया माहिती अर्ज शुल्क विषयी:
- करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 700/- रुपये
- मागास प्रवर्ग /अपंग प्रवर्ग करीता 200/- रुपये
https://sail.ucanapply.com/otr?app_id=UElZMDAwMDAwMQ==या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवार अधिक माहिती बघू शकता आणि अर्ज देखील करू शकता.
🔗अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
Steel Authority of india ltd. recruitment 2024 FAQs:
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) भरती 2024 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) भरती 2024
1. SAIL मध्ये किती रिक्त जागा आहेत?
एकूण 249 जागा उपलब्ध आहेत.
2. कोणत्या पदांसाठी भरती आहे?
केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल आणि मेटलर्जी या विभागांमध्ये पदभरती आहे.
3. अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाइन करायचे आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
5. अर्ज शुल्क किती आहे?
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 700 रुपये आणि मागास प्रवर्ग/विकलांग प्रवर्गासाठी 200 रुपये अर्ज शुल्क आहे.
6. आवश्यक शैक्षणिक अर्हता काय आहे?
संबंधित विषयात 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी आणि गेट 2024 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7. वयोमर्यादा काय आहे?
18 ते 28 वर्षे (महिलांसाठी 30 वर्षे) वयोमर्यादा आहे. मागास प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि इतर मागास प्रवर्गासाठी 3 वर्षे सवलत आहे.
8. निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रियेची माहिती जाहिरातीत उपलब्ध नाही.
9. नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नोकरीचे ठिकाण जाहिरातीत स्पष्ट केलेले नाही.
10. अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
अधिक माहितीसाठी https://sail.ucanapply.com/otr?app_id=UElZMDAwMDAwMQ== या संकेतस्थळाला भेट द्या.