MSRTC Kolhapur Bharti 2024: कोल्हापूरमध्ये होणार 30 जुलैच्या आत भरती येथे करा थेट अर्जApply Now
आजची महत्त्वाच्या अपडेट म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर( MSRTC Kolhapur Bharti 2024)अंतर्गत समुपदेशक या पदांच्या एकूण तीन जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा असे सुचवण्यात आलेले आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदभरतीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली भरतीची जाहिरात वाचायची आहे, त्यानंतर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 31 जुलै 2024 या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे. पदभरतीविषयीची अधिक माहिती पुढीलप्रमाणे,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत समुपदेशक (Counselor)या पदांच्या एकूण तीन जागा रिक्त आहेत.
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक (Kolhapur Bharti 2024 Required Qualifications)👇
समुपदेशक या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे असेल त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य या विषयांकित प्रत्युत्तर पदवी (M. S. W.) किंवा ही पदवी नसेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून मानसशास्त्र विषयाची कला शाखेतील पदवी (M. A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवा थेट या पत्त्यावर👇
इच्छुक आणि पात्र उमेदवार आणि ऑफलाइन पद्धतीने 31 जुलै 2024 च्या आत विभाग नियंत्रक , म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय , मध्यवर्ती बस्थानकाच्या शेजारी , न्यू शाहूपुरी , कोल्हापूर. या पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
पदभरती मध्ये निवडलेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोल्हापूरMSRTC Kolhapur Bharti 2024 Job Location येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. उमेदवारांना या पदभरती विषयीची अधिक माहिती हवी असेल तर msrtc.maharashtra.gov.in या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in
How to Apply For MSRTC Kolhapur Bharti 2024:
या पदभरतीसाठी उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने (MSRTC Kolhapur Bharti 2024 Application Process)अर्ज करायचा असून ज्या उमेदवाराने अर्जामध्ये अपूर्ण माहिती सादर केली आहे तो उमेदवार अपात्र ठरणार आहे आणि आम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्जाची प्रत उमेदवाराने जमा करणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी पदभरतीची पीडीएफ एकदा काळजीपूर्वक वाचायची आहे.
🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
कोल्हापूर भरतीसाठी वारंवार खूप सारे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत 👇
1.MSRTC कोल्हापूरमध्ये सध्या कोणत्या पदांसाठी भरती राबवत आहे:
सध्या, MSRTC कोल्हापूरमध्ये “समुपदेशक” या पदासाठी भरती राबवणार आहे आणि या भरतीमध्ये एकूण रिक्त जागा तीन उपलब्ध आहेत.
2. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे.
3. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: या पदांसाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य या विषयात पदव्युत्तर पदवी (MSW) किंवा मानसशास्त्र विषयात पदवी (MA) आणि समुपदेशन मानसशास्त्रात पदविका (Advanced Diploma in Psychology) असणे आवश्यक आहे.
4. अर्ज कसा करायचा?
उत्तर: अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विभाग नियंत्रक, म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बस्थानकाच्या शेजारी, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर येथे पाठवायचा आहे.
5. अर्जाबरोबर कोणती कागदपत्रे जोडायची आहेत?
उत्तर: अर्जाबरोबर उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती जोडायची आहेत.
6. निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.
7. वेतनमान काय आहे?
उत्तर: या पदांसाठी वेतनमान रुपये 9,594 ते 10,793 प्रति महिना आहे.
8. अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
उत्तर: अधिक माहितीसाठी, उमेदवार MSRTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात: msrtc.maharashtra.gov.in
9. मी MSRTC कोल्हापूर भरती 2024 बद्दल इतर अपडेट्स कसे मिळवू शकतो?
उत्तर: तुम्ही MSRTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा त्यांच्या सोशल मीडिया पेजवर फॉलो करून MSRTC कोल्हापूर भरती 2024 बद्दल इतर अपडेट्स मिळवू शकता.
10. मला या भरतीसाठी अर्ज करण्यात काय त्रास होत आहे?
उत्तर: जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करण्यात त्रास होत असेल, तर तुम्ही MSRTC च्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
लक्ष द्या:
व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हव्या असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे. मोफत जॉबअलर्टसाठी
तुम्ही ही नक्की व्हाट्सअप चैनलमध्ये जॉईन व्हा.इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉबअलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.comला भेट द्या. धन्यवाद!
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.