Indian Railway TC Recruitment 2024 Online Apply अर्ज प्रक्रिया या पद्धतीने अर्ज करा.

भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ साठी अर्ज कसा करावा?-RRB TC Steps to Apply 2024:

  • रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरच ही भरती सुरू होईल.
  • तुम्हाला भारतीय रेल्वे बोर्ड भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. 
  • तेथे तुम्हाला एक भरती विभाग दिसेल ज्या अंतर्गत तुमच्याकडे आर आर बी टी सी 2024 लिंक असेल.
  • जेव्हा तुम्ही टॅब वर क्लिक कराल तर तेव्हा तुमच्याकडे एक पृष्ठ पेज खुलेल जिथे अर्ज उपलब्ध असेल.
  • तर अर्ज पूर्ण व अचूक भरून अर्जासोबत आवश्यक असलेली डॉक्युमेंट्स कागदपत्रे देखील अपलोड करा.
  • ऑनलाइन अर्ज फी भरा. 
  • ओपन ओबीसी या सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज शुल्क म्हणून पाचशे रुपये तर एससी एसटी साठी 250 रुपये भरणे अनिवार्य आहे.

Similar Posts

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *