सर्व इंजिनियर्ससाठी आनंदाची बातमी!SAIL मध्ये 25 जुलैच्या आत पाच मिनिटात करता येणार नोकरीसाठी अर्ज!259 जागा रिक्तच Steel Authority Of India ltd. Recruitment 2024

सर्व इंजिनियर्ससाठी आनंदाची बातमी!SAIL मध्ये 25 जुलैच्या आत पाच मिनिटात करता येणार नोकरीसाठी अर्ज!259 जागा रिक्तच Steel Authority Of India ltd. Recruitment 2024

मित्रांनो केंद्रशासनाच्या स्टील अथोरिटी ऑफ इंडिया (Steel Authority of india ltd. recruitment 2024)अंतर्गत 259 जागा भरण्यासाठी पदभरती होणार असून पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आलेला असून उमेदवारांनी 25 जुलै 2024 च्या आत अर्ज करायचा आहे त्यानंतरचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. खालील पदांसाठी होणार पदभरती: अ.क्र…