RRB TC Bharti 2024 : रेल्वेमध्ये एकूण 11255 जागांसाठी भरती निघाली आहे TC पदासाठी ही भरती होणार, दरमहा पगार २५,००० ते ३४,४०० रुपये
RRB Ticket Checker Bharti 2024 : नमस्कार, आपल्या रेल्वे भरती मंडळाने बहुप्रतीक्षेत रेल्वे म्हणजे रेल्वे तिकीट संग्राहक या पदाकरिता भारतीय रेल्वे टीसी भरतीची घोषणा केलेली आहे. तरी एकूण 11255 एवढ्या रिक्त जागा करिता आपल्या संपूर्ण भारतातील सर्वात अपेक्षित नोकऱ्यांपैकी ही एक नोकरी आहे जिथे लाखो उमेदवार रेल्वे भरती मंडळाद्वारे ही अधिसूचना काढण्याची वाट पाहत होते….