ordnance factory recruitment 2024: सर्व फिल्डमधील ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या युवकांसाठी भारत सरकार अंतर्गत होणार पदभरती!प्रशिक्षण तसेच पगारही दिला जाणार!apply now
ordnance factory recruitment 2024 ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व युवकांसाठी एक फार आनंदाची बातमी आहे. पदवीधरांसाठी संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारकडून पदभरती राबविण्यात येत असून नोकरीसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.प्रशिक्षणार्थी म्हणून प्रथम काम करावे लागणार आहे. नोकरीसाठी प्रशिक्षण देणारी संस्था सरकारी असणार आहे. चला तर मग बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती. ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत ग्रॅज्युएशन (ordnance factory…