NHB Recruitment 2024:नॅशनल हाऊसिंग बँकमध्ये होणार बंपर भरती! पात्रता:CWAI, ICAI, CFA, MBA, B.E/B.TECH, MCA/MSC उत्तीर्ण
NHB Recruitment 2024 नॅशनल हाऊसिंग बँक अंतर्गत 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 19 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणारा उमेदवार या पदभरतीसाठी पात्र आहे. नॅशनल हाऊसिंग बँक अंतर्गत जनरल मॅनेजर, सहाय्यक जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर,…