MSRTC Kolhapur Bharti 2024: कोल्हापूरमध्ये होणार 30 जुलैच्या आत भरती येथे करा थेट अर्जApply Now 

MSRTC Kolhapur Bharti 2024: कोल्हापूरमध्ये होणार 30 जुलैच्या आत भरती येथे करा थेट अर्जApply Now 

आजची महत्त्वाच्या अपडेट म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर( MSRTC Kolhapur Bharti 2024)अंतर्गत समुपदेशक या पदांच्या एकूण तीन जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा असे सुचवण्यात आलेले आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदभरतीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली भरतीची जाहिरात वाचायची आहे, त्यानंतर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी…