ST Mahamandal Bharti 2024 एकूण 436 रिक्त पदांसाठी एसटी महामंडळ मध्ये भरती लगेच करा अर्ज

महाराष्ट्राचे परिवहन महामंडळ अंतर्गत 436 जागांची भरती निघाली आहे यामध्ये जेवढे काही पदे आहे त्या सर्वांची पीडीएफ जाहिरात तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे येथे क्लिक करा अक्षरावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात सविस्तर बघू शकता आणि अर्जही करू शकता.

तर मित्रांनो शिकाऊ असलेल्या सर्व उमेदवारी निवडी करतात रिक्त पदाकरता विहित नमुन्या मधील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, N.D Patel road , शिंगाडा तलाव नाशिक या ठिकाणी तुम्हाला वार शनिवार व रविवार हे दोन सुट्टीचे दिवस कामाच्या दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये ठराविक दिनांक 13/07/2024 पर्यंत मोफत मिळतील हे सर्वांनी लक्ष ठेवायचे आहे. आणि याच तारखेला अर्ज हा भरून घ्यायचा आहे. अशा सूचना पीडीएफ जाहिरातीमध्ये दिल्या असून सरकारच्या जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेले आहेत तुम्ही खाली दिलेली सर्व जाहिराती व्यवस्थित वाचूनच अर्ज करायचा आहे.

ST Mahamandal Bharti 2024 PDF download

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
मेकॅनिक मोटार वाहनयेथे क्लीक करा
शीट मेटल कामगारयेथे क्लीक करा
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सयेथे क्लीक करा
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)येथे क्लीक करा
मेकॅनिक डिझेलयेथे क्लीक करा
चित्रकार (सामान्य) ₹1000येथे क्लीक करा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकयेथे क्लीक करा

1. एस टी महामंडळ भरती करिता पदे किती असणार आहे?

उत्तर:- 436 पदे

2. या भरती करता वय मर्यादा किती असणार आहे?

18 ते 38 वर्ष

3. एस टी महामंडळ भरती करता अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती असणार आहे?

13 जुलै 2024

4.एस टी महामंडळ भरती करता नोकरीची ठिकाण कोणते असणार आहे?

नाशिक असणार आहे.

5. एसटी महामंडळ भरती करता भरती विभाग कोणता आहे?

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य परिवहन

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *