ST Mahamandal Bharti 2024 तब्बल 436 रिक्त पदांसाठी एसटी महामंडळ मध्ये भरती सुरू झालेली आहे लगेच करा अर्ज!
ST Mahamandal Bharti 2024
नमस्कार , राज्य परिवहन महामंडळ विभाग अंतर्गत एकूण 436 जागांची भरती निघाली आहे 2023 – 24 या कालावधीमध्ये रिक्त असलेली पदे भरत येणार आहे याकरिता शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. दहावी पास , आयटीआय पास /व्होकेशनल या व्यवसायामध्ये सर्व उमेदवारांची तपदे भरण्याकरिता अर्ज मागण्यात येत आहेत जे काही पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने जाहीर करायचे आहे. ये सुवर्णसंधीचा फायदा सर्व उमेदवारांनी घ्यायचा आहे. एस टी महामंडळ येथे रिक्त पदांच्या जागा भरण्याकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात ही राज्य परिवहन महा मंडळ या विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे सर्व उमेदवारांना खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि तरच अर्ज करायचा आहे. संपूर्ण जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
ST Mahamandal Bharti Apply 2024
1. भरती विभाग : महाराष्ट्र राज्य परिवहन
2. महामंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
3. भरती प्रकार : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येथे नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला चांगली संधी आहे.
4. एकूण पुर्ण पदे : 0436 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
5. पदाचे नाव : विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
6.शैक्षणिक पात्रता: 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
7.PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
पुर्ण pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
अर्ज पद्धत : ऑनलाइन अर्ज पद्धत (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
■ वय मर्यादा :- 14 ते 38 वर्षे पर्यंत वय असावे.
■ भरती कालावधी पुढीप्रमाणे :- एका वर्षासाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
■पदाचे नाव : (१) शिकाऊ उमेदवार
व्यावसायिक पात्रता काय असणार आहे :- मेकॅनिक मोटार वाहन पुढीलप्रमाणे : आय.टी.आय. ट्रेड मोटार मॅकेनिक पासSSC (१० वी उत्तीर्ण)
• ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण पास
■ शीट मेटल कामगार : आय. टी. आय.
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
■ मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स : आय.टी.आय. ट्रेड मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)• वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) :
•आय.टी.आय. ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण.• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
• चित्रकार (सामान्य) : आय.टी.आय. ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
■ मेकॅनिक डिझेल : आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)• इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
•आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण.• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
■ नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik) असणार आहे.
तर शिकाऊ असलेल्या उमेदवारी निवडी करतात रिक्त पदाकरता विहित नमुन्या मधील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, N.D Patel road , शिंगाडा तलाव नाशिक या ठिकाणी शनिवार व रविवार हे दोन सुट्टीचे दिवस कामाच्या दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये ठराविक दिनांक 13/07/2024 पर्यंत मोफत मिळतील हे सर्वांनी लक्ष ठेवायचे आहे.
शिकवू उमेदवारासाठी अधिनियम 1961 यानुसार उमेदवाराने यापूर्वी कोणत्याही संस्थेत किंवा कंपनीत प्रशिक्षण पूर्ण केले असल्यावर अर्ज करणे. उमेदवाराने वर्तमानात काढलेला त्याचा स्वतःचा पासपोर्ट साईज चा फोटो अर्जावर चिटकवणे व सही करणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ते सर्व उमेदवारांनी या सूचना लक्षात घ्यायचे आहे प्रशिक्षण कालावधी हा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना म.रा मा.प महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्यात येणार नाही. तसेच रा.प या सेवेत सामावून घेण्याबाबत त्यांना कोणताही हक्क राहणार नाही. या सर्वांची संबंधित उमेदवार आणि नोंद घ्यायची आहे.
■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 जुलै 2024 सर्वांनी नोंद घ्यावी.
सर्व उमेदवारांना महत्त्वाचे सूचना आहे. आम्ही तसे पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही काही माहिती अपूर्ण वाटल्यास वरती दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये माहिती परिपूर्ण दिलेली आहे. तर परिपूर्ण माहिती करता वरील पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचणे गरजेचे आहे.
ST mahamandal Bharti