RRB TC Bharti 2024:11,255 पदे रिक्त पाच मिनिटात थेट येथे करा अर्ज! शैक्षणिक पात्रता: 10वी व 12वी उत्तीर्ण वयोमर्यादा:18 ते 38 वर्षे

RRB TC Bharti 2024

लाखो उमेदवार ज्या भरतीची वाट पाहत आहेत त्या भरतीचे नाव म्हणजेच रेल्वे भरती आणि अशा लाखो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच रेल्वे भरती मंडळाने बहुप्रतिक्षित रेल्वे तिकीट संग्रहक पदासाठी  म्हणजेच टीसी भारतीय रेल्वे भरती 2024 ची घोषणा केली आहे.TC भरती 2024 मध्ये तब्बल 11,255 पदे उपलब्ध आहेत. आणि आता लाखो उमेदवार मंडळ द्वारे या भरतीची अधिसूचना काढण्याची वाट पाहत आहेत. मित्रांनो यासाठीची अधिसूचना जाहिरा होणारा असून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. चला तर मग बघुयात या पदभरतीमध्ये निवड प्रक्रिया कशाप्रकारे पार पडणार आहे तर, आणि या पदभरती विषयीची अधिक माहिती.

Indian Railway TC Recruitment 2024:रेल्वे भरती मंडळाने रेल्वे तिकीट तपासणी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे तर ज्या उमेदवारांना पद भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी सर्वप्रथम  RRB च्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.10वी आणि 12वी उत्तीर्ण (विज्ञान, वाणिज्य किंवा कला) आणि संबंधित भाषा आणि गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि 18 ते 38 वर्षे वयोगटातील (राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत) उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत. या पदभरतीची जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

खालील चार टप्प्यांमध्ये परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर निवड:

  • संगणक आधारित चाचणी (CBT)
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (CBT उत्तीर्ण झालेल्यांसाठी)
  • वैद्यकीय तपासणी
  • मुलाखत

RRB TC 2024 साठी उमेदवारांनी खाली पद्धतीने अर्ज करावा:

अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील. अधिकृत वेबसाइटवर जा आणि “RRB TC 2024” लिंकवर क्लिक करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.

जुलै 2024 च्या आखेरीत या पदांसाठीची घोषणा करण्यात येणे अपेक्षित असून, ऑनलाइन अर्जाची तारीख ही लवकर घोषित करण्यात येईल आणि तसेच परीक्षांच्या तारखा ही 2024 च्या शेवटी घोषित करण्यात येणे अपेक्षित आहे.

OBC, SC, ST आणि इतर प्रवर्गाला तीन ते पाच वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली असून या पदभरतीसाठी 18 वर्षे ते कमाल 38 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. आणि तसेच दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सरकारद्वारे मान्यता प्राप्त केंद्रीय स्तरावरील परीक्षा देखील उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

RRB TC Bharti 2024 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

RRB TC Bharti 2024 मध्ये किती पदे उपलब्ध आहेत?

उत्तर: 11255

या भरतीसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर: अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

या भरतीसाठी पात्रता काय आहे?

उत्तर: उमेदवारांनी 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर पात्रता निकषांसाठी, अधिकृत अधिसूचना पहा.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर: निवड प्रक्रियेत CBT, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत यांचा समावेश आहे.

या भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा काय आहेत?

उत्तर: अर्ज सुरू: जुलै 2024 पात्रता निकष: लवकरच अधिकृत अधिसूचना: लवकरच

RRB TC भरती 2024 साठी वेतन काय आहे?

उत्तर: वेतन ₹25,000 ते ₹34,400 प्रति महिना पर्यंत आहे.

RRB TC चा कामाचा वेळ काय आहे?

उत्तर: RRB TC चा कामाचा वेळ शिफ्टनुसार बदलू शकतो.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *