RRB TC Bharti 2024 : रेल्वेमध्ये एकूण 11255 जागांसाठी भरती निघाली आहे TC पदासाठी ही भरती होणार, दरमहा पगार २५,००० ते ३४,४०० रुपये

RRB TC Bharti 2024
RRB Ticket Checker Bharti 2024 : नमस्कार, आपल्या रेल्वे भरती मंडळाने बहुप्रतीक्षेत रेल्वे म्हणजे रेल्वे तिकीट संग्राहक या पदाकरिता भारतीय रेल्वे टीसी भरतीची घोषणा केलेली आहे. तरी एकूण 11255 एवढ्या रिक्त जागा करिता आपल्या संपूर्ण भारतातील सर्वात अपेक्षित नोकऱ्यांपैकी ही एक नोकरी आहे जिथे लाखो उमेदवार रेल्वे भरती मंडळाद्वारे ही अधिसूचना काढण्याची वाट पाहत होते. तर लवकरच अधिसूचना जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज ला सुरुवात होणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला पुढील प्रमाणे दिलेले आहे तसेच पीडीएफ जाहिराती तुम्हाला दिलेली आहे.

Indian Railway TC Recruitment 2024:  रेल्वे भरती मंडळाद्वारे रेल्वे टिकीट तपासणी या पदाच्या भरती करिता मात्र असलेल्या उमेदवारांद्वारे ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत तर ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे किंवा अर्ज करायचा आहे तर ते या भरती करता अर्ज प्रक्रियेमधील अटीनुसार पात्र ठरत असणाऱ्या उमेदवारांनी आर आर बी या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरतीची संपूर्ण जाहिरात वाचायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने द्वारे अर्ज करायचा आहे तसे आम्ही तुम्हाला अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करूनही तुम्ही अर्ज करू शकता.

इंडियन रेल्वे मधील टीसी पदासाठी ही भरती होणार असून त्या अंतर्गत एकूण 11255 इतके पदे भरण्यात येणार आहे तर या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल या भरतीमधून निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना पगार हा 25000 ते 34 हजार 400 रुपये इतका देण्यात येणार आहे तर रिक्त पदांच्या संख्येची अधिकृत अधिसूचना लवकरात लवकरच जाहीर केली जाणार आहे. तरी या जुलै महिन्याच्या शेवटी 2024 पर्यंत रेल्वे भरती बोर्ड आर आर बी द्वारे रिक्त असलेल्या पदांची अधिकृत घोषणा केली जाईल.

भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ पात्रता निकष-Indian Railway TC Recruitment 2024 : रेल्वे भरती मंडळ अंतर्गत टीसी या पदासाठी पात्रता आलेली नसून लवकरच याबद्दल जीआर जाहीर करण्यात येईल तर या पदाकरिता अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार किमान 18 वर्ष ते 38 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे ओबीसी एससी एसटी तसेच इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना तीन ते पाच वर्षाची सूट राखीव उमेदवारांकरिता वयोमर्यादेत दिली जाणार आहे.

याव्यतिरिक्त, अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी राज्यात विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेत मधील दहावी व बारावी वर्गातील परीक्षा सरकारद्वारे मान्यता प्राप्त केंद्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे अपेक्षित आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे तुमची पात्रता पूर्ण असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आधी खूप जाहिरात तुम्हाला खाली दिलेली आहे. व अर्ज करण्याची लिंक ही दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता व ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज कसा करावा येथे क्लिक करा

भारतीय रेल्वे भरती निवड प्रक्रिया-Indian Railway TC Recruitment 2024 Selection Process:

  • कम्प्युटर आधारित चाचणी (CBT) computer exam
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी होणार (फक्त CBT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता)
  • वैद्यकीय तपासनी होणार.
  • मुलाखत (Walk-in Interview) होणार .

अर्ज करण्यासाठी व अधिकृत लिंक साठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *