44,228 रिक्त जागा “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास नोकरीची सुवर्णसंधी!!Indian Post GDS Bharti 2024
Indian Post GDS Recruitment 2024 : भारतिय टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक या पदाच्या एकूण 44 हजार 228 रिक्त असलेल्या जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या जागांपैकी एकूण 3170 इतक्या पदांकरिता ही भरती राबविण्यात येत आहे सर्व उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2024 आहे.
ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ही भरती सुरू झालेली असून पात्रता फक्त दहावी पास असावे लागणार आहे दहावी पास असले सर्व उमेदवारी या भरती करता अर्ज करू शकतात तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे तर या भरती प्रक्रिये करीता वयोमर्यादा ही 18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात तर यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या आधी मध्ये थोडी सूट ही देण्यात आलेली आहे.Indian Post GDS Bharti job vacancy 2024
- पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक indian post gds bharti 2024
- पदसंख्या – 44228 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ PDF जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 40 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी – येथे क्लिक करा
Indian Post GDS Vacancy 2024
- पदाचे नाव – 1)ग्रामीण डाक सेवक
- पद संख्या – 2)44228
Educational Qualification For Indian Post Department Recruitment 2024
- पदाचे नाव- (1) ग्रामीण डाक सेवक
- शैक्षणिक पात्रता -(2) 10th Pass
🔴इतर सर्व क्षेत्रातील नोकऱ्या येथे क्लिक करा🔴
Salary Details For Indian Postal Department Notification 2024
🔴पदाचे नाव- 1)ग्रामीण डाक सेवक
🔴वेतनश्रेणी- 2)Rs.10000-29380/- Per Month
How To Apply For Indian Post 2024
🔴अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
🔴अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 5 ऑगस्ट 2024 आहे.
🔴अपूर्ण अर्ज असलेले अर्ज माहिती अपात्र ठरविण्यात येईल.
🔴तारखेच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
🔴अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
🔴अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
🔴संपूर्ण सविस्तर माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Maharashtra board solution.com ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
Important Links For Indiapost.gov.in Bharti 2024
⚫📑 PDF जाहिरात 👉 येथे क्लिक करा
⚫ऑनलाईन अर्ज करा – येथे क्लिक करा
⚫अधिकृत वेबसाईट -येथे क्लिक करा
🟢व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा https://whatsapp.com/channel/0029VaMT9YoF6smzEMGQ2e1b | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम ग्रुप जॉईन करा https://telegram.me/maharashtraboardsolution | येथे क्लिक करा |
Post man