Jalsampda Vibhag Bharti 2024:या एका पदासाठी 26 जुलैच्या आत करा अर्ज!जलसंपदा विभागमध्ये भरतीला सुरुवात!
Jalsampda Vibhag Recruitment 2024 महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत पदभरती होणारा असून ही पदभरती एका रिक्त पदासाठी होणार आहे. या पदभरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत असून 65 वर्षेपर्यंत वय असलेले उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत आणि पद भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे….