Maharashtra Homeguard Bharti 2024 सर्वात आनंदाची बातमी! महाराष्ट्रमध्ये लवकरच होणार होमगार्ड पदांची मेगाभरती; पात्रता: १०वी पास! Apply Now
maharashtra home guard bharti 2024
आजची महत्त्वाची अपडेट, मित्रांनो होमगार्ड संघटनेच्या आज स्थापनेवरील महाराष्ट्र राज्यामधील 34 जिल्ह्यामध्ये 9,700 पदे भरण्यासाठी मोठीं पदभरती होणार आहे.9,700 ही सर्व पदे होमगार्डची आहेत या पदांसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करायची संधी मिळणार आहे. आणि मित्रांनो ही पदभरती प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. आणि या पदभरतीसाठी होमगार्ड विभागाद्वारे पत्रक ही जाहीर करण्यात आलेले आहे. चला तर बघूया या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.
या अटी पूर्ण करणारे उमेदवार आहेत पात्र:
9,700 रिक्त पदे भरली जाणारा असून होमगार्ड या पदांची ही भरती होणार आहे दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे व वय 20 ते 50 वर्ष असणे आवश्यक आहे तरच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत. शारीरिक दृष्ट्या विकलांग उमेदवार या पद भरतीसाठी पात्र नाही.
अर्ज pdf क्लिक करा
सविस्तर माहिती साठी येथे क्लीक करा
16 ऑगस्ट पासून होणार भरतीला सुरुवात:
तुम्ही ज्या जिल्ह्यात वास्तव्यास आहात त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करायला मिळणार आहे. 16 ऑगस्ट 2024 पासून या पद्धतीला सुरुवात होणार आहे. आणि उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. उमेदवाराची निवड सर्वात आधी शारीरिक पात्रता चाचणीच्या आधारे व त्यानंतर मैदानी चाचणी व शेवटी कागदपत्रे पडताळणीनंतर करण्यात येणार आहे.
या पदभरती विषयी अनेक प्रश्न उमेदवार विचारतात तर अशा प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत:
👇नवनवीन उपडेट्साठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा👇
संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नव्हे:
मित्रांनो होमगार्ड ही एक पूर्णतः मानसेवी तत्त्वावर आधारित शासन संचलित संघटना आहे त्यामुळे संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नव्हे तर त्यामुळे सदस्यांना आवश्यकता प्रमाणे कर्तव्यासाठी बोलवण्यात येत असून दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे हे बंधनकारक नाही.
महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 – FAQs
1. महाराष्ट्र होमगार्डमध्ये किती पदे भरण्यात येत आहेत?
उत्तर: महाराष्ट्र होमगार्डमध्ये एकूण 9,700 पदे भरण्यात येत आहेत.
2. या भरतीसाठी पात्रता काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी खालीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे:
•शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
•वयोमर्यादा: 20 ते 50 वर्ष
•शारीरिक पात्रता: उमेदवारांना शारीरिक पात्रता चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
•गुन्हेगारी पार्श्वभूमी: उमेदवारावर कोणतेही गुन्हेगारी प्रकरणे नसावीत.
3. या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
•शारीरिक पात्रता चाचणी
•मैदानी चाचणी
•कागदपत्रे पडताळणी
4. या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा होमगार्ड कार्यालयातून अर्ज मिळवून भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह जमा करावे.
5. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा होमगार्ड कार्यालयाशी संपर्क साधावा.
6. या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना काय पगार मिळेल?
उत्तर: या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मानसेवी तत्वावर काम करावे लागेल. त्यांना नियमित पगार मिळणार नाही. परंतु, त्यांना कर्तव्यावर हजर राहिल्याबद्दल भत्ता आणि इतर सुविधा मिळतील.
7. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात काम करावे लागेल.
8. महाराष्ट्र होमगार्डमध्ये काय काय जबाबदाऱ्या आहेत?
उत्तर: महाराष्ट्र होमगार्डांच्या जबाबदाऱ्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
•दंगली आणि इतर कायदा आणि सुव्यवस्था स्थितीमध्ये मदत करणे
•नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे
•वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा प्रदान करणे
•VIP सुरक्षा प्रदान करणे
•इतर सामाजिक कार्ये करणे
9. महाराष्ट्र होमगार्डमध्ये सामील होण्याचे काय फायदे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र होमगार्डमध्ये सामील होण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
•देशसेवेची संधी
•नवीन कौशल्ये शिकण्याची संधी
•शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्याची संधी
•रोजगाराच्या नवीन संधी
•सामाजिक प्रतिष्ठा
It’s a good