सरकारच्या या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये! 23 जुलैच्या आत येथे करा पाच मिनिटात अर्ज!Aadhar Kaushal Scholarship 2024
नमस्कार मित्रांनो, आजच्या महत्त्वाची अपडेट म्हणजेच सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे.या योजनेमुळे मुलांना पन्नास हजार रोख रक्कम भेटणार आहे. असे या योजनेमध्ये नोंदविण्यात आलेले आहे. या योजनेचे नाव म्हणजेच आधार कौशल्य योजना आणि याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मग बघुयात आधार कौशल्य योजनेविषयीची संपूर्ण माहिती.
aadhar kaushal scholarship 2024 last date:
विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या !23 जुलै 2024 च्या आत झटपट या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर कुणालाही अर्ज करता येणार नाही.
Aadhar Kaushal Scholarship 2024 required documents:
ज्या विद्यार्थ्यांना आधार कौशल्य स्कॉलरशिप योजना 2024 चा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांकडे 2 फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो,आधार कार्ड,शैक्षणिक प्रमाणपत्रे,परीक्षेचा शुल्कचे कागदपत्रे,मार्कशीट,उत्पन्नाचा दाखला,अपंगत्व प्रमाणपत्र,
आधार कार्ड,पॅन कार्ड,रेशन कार्ड,ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे तरच विद्यार्थ्यांना आधार कौशल स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल.
चला तर मग बघुयात माहिती अर्ज प्रक्रियेविषयी:
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर योजनेसाठी अर्ज करणे गरजेचे असणार आहे अर्ज कशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे आता आपण येथे जाणून घेणार आहोत. तुम्हाला अर्ज करण्यासाठी आम्ही अधिकृत वेबसाईट ची लिंक ही प्रोव्हाइड केलेली आहेत. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. त्या लिंकवर क्लिक केल्यास ऑनलाईन एप्लीकेशन बटन आहे व त्यावर ती क्लिक केल्यावर तुम्हाला पहिल्यांदा ऑफिशियल आधार स्किल स्कॉलरशिप योजनेची वेबसाईट ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण कागदपत्रे आणि तसेच माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
अधिक महितीसाठी = येथे क्लिक करा
आधार कौशल शिष्यवृत्ती योजना 2024 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQs
आधार कौशल शिष्यवृत्ती योजना 2024
1. आधार कौशल शिष्यवृत्ती योजना काय आहे?
आधार कौशल शिष्यवृत्ती योजना ही शारीरिक अपंगत्वaadhar kaushal scholarship 2024 eligibility असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठीची एक योजना आहे.
2. या योजनेचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळेल?
शारीरिक अपंगत्व असलेल्या आणि सामान्य किंवा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
3. या योजनेअंतर्गत किती शिष्यवृत्ती मिळते?
या योजनेअंतर्गत 10,000 ते 50,000 रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती मिळते.
4. या योजनेसाठी पात्रतेची काय निकष आहेत?
विद्यार्थ्यांना शारीरिक अपंगत्व असणे आवश्यक आहे.
विद्यार्थी सामान्य किंवा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम करत असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी गेल्या शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण प्राप्त केले असणे आवश्यक आहे.
कुटुंबाची वार्षिक उत्पत्ती 2.5 ते 3 लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
5. अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती भरावी.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे. (नोट: ही तारीख बदलू शकते.)(aadhar kaushal scholarship 2024 apply online date)
7. कोणती कागदपत्रे लागतात?
अर्जासाठी विद्यार्थ्यांचा फोटो, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
8. या योजनेबद्दल अधिक माहिती कोठे मिळेल?
अधिक माहितीसाठी आपण https://www.buddy4study.com/page/aadhar-kaushal-scholarship-program-for-youth-with-disabilities या वेबसाइटला भेट देऊ शकता.
9. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावे लागेल?
अर्ज करण्याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांची पात्रता तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि निवड प्रक्रिया पार पाडावी लागेल.
10. जर मी आधीच शिष्यवृत्ती घेत असतो तर मी या योजनेचा लाभ घेऊ शकतो का?
नाही, जर तुम्ही आधीच कोणतीही शिष्यवृत्ती घेत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
Sybca
Good 😊