ST Mahamandal Bharti 2024 तब्बल 436 रिक्त पदांसाठी एसटी महामंडळ मध्ये भरती सुरू झालेली आहे लगेच करा अर्ज!
ST Mahamandal Bharti 2024 नमस्कार , राज्य परिवहन महामंडळ विभाग अंतर्गत एकूण 436 जागांची भरती निघाली आहे 2023 – 24 या कालावधीमध्ये रिक्त असलेली पदे भरत येणार आहे याकरिता शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. दहावी पास , आयटीआय पास /व्होकेशनल या व्यवसायामध्ये सर्व उमेदवारांची तपदे भरण्याकरिता अर्ज मागण्यात येत आहेत जे काही पात्र आणि इच्छुक असलेले…

