Maharashtra Homeguard Bharti 2024 सर्वात आनंदाची बातमी! महाराष्ट्रमध्ये लवकरच होणार होमगार्ड पदांची मेगाभरती; पात्रता: १०वी पास! Apply Now 

Maharashtra Homeguard Bharti 2024 सर्वात आनंदाची बातमी! महाराष्ट्रमध्ये लवकरच होणार होमगार्ड पदांची मेगाभरती; पात्रता: १०वी पास! Apply Now 

maharashtra home guard bharti 2024 आजची महत्त्वाची अपडेट, मित्रांनो होमगार्ड संघटनेच्या आज स्थापनेवरील महाराष्ट्र राज्यामधील 34 जिल्ह्यामध्ये 9,700 पदे भरण्यासाठी मोठीं पदभरती होणार आहे.9,700 ही सर्व पदे होमगार्डची आहेत या पदांसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करायची संधी मिळणार आहे. आणि मित्रांनो ही पदभरती प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे….