44,228 रिक्त जागा “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास नोकरीची सुवर्णसंधी!!Indian Post GDS Bharti 2024
Indian Post GDS Recruitment 2024 : भारतिय टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक या पदाच्या एकूण 44 हजार 228 रिक्त असलेल्या जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या जागांपैकी एकूण 3170 इतक्या पदांकरिता ही भरती राबविण्यात येत आहे सर्व उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम…