आनंदाची बातमी!मुलींना मिळणार मोफत शिक्षण;महाविद्यालयांनी शुल्क मागितल्यास थेट कार्यवाही!Free education to all students Maharashtra 2024 (GR प्रसिद्ध)

आनंदाची बातमी!मुलींना मिळणार मोफत शिक्षण;महाविद्यालयांनी शुल्क मागितल्यास थेट कार्यवाही!Free education to all students Maharashtra 2024 (GR प्रसिद्ध)

Maharashtra Free education 2024 नमस्कार, आजची सर्वात आनंदाची बातमी म्हणजेच राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार अशी घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे. आणि तसेच या संबंधीचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढायला हवे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी मिळायला पाहिजे, आणि तसेच महिलांचे सक्षमीकरणही व्हावे…