सर्वात आनंदाची बातमी!युवा वर्गासाठी सरकारची नवीन योजना; ही कागदपत्रे नसतील तर अर्जदार अपात्र!पाच मिनिटात येथे करा अर्ज!

सर्वात आनंदाची बातमी!युवा वर्गासाठी सरकारची नवीन योजना; ही कागदपत्रे नसतील तर अर्जदार अपात्र!पाच मिनिटात येथे करा अर्ज!

cm yuva karya prashikshan yojana maharashtra 2024 राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या हेतूने सरकारने युवा वर्गासाठी युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळामध्ये शासनाकडून विद्यावेतन दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी सर्व युवकांनी नोंदणी करावी असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. बऱ्याच युवकांचे शिक्षण पूर्ण झाले असून…