Bank of Maharashtra Recruitment 2024:195 जागा रिक्तच !बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये करा अर्ज! Apply Now
मित्रांनो आजची महत्त्वाच्या अपडेट म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 195 जागा भरायचे आहेत आणि त्यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर इचक उमेदवारांनी 26 जुलै 2024 पर्यंत अर्ज करायचे आहेत. पदांनुसार रिक्त जागा पुढील प्रमाणे: 1) डेप्युटी जनरल मॅनेजर 01 2) असिस्टंट जनरल मॅनेजर 06 3)…