Maharashtra homeguard Bharti 2024 apply online ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात.
तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. होमगार्ड भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांकरिता भरती होणार आहे 9700 पर्यंतची ही भरती होणार आहे नुकतीच प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्यात शांतता देत ठेवण्याकरिता किंबहुना खांद्याला खांदा लावून होमगार्ड या दलाचे कार्यरत असतात म्हणूनच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे होमगार्ड हा विभाग अधिकाधिक शिक्षण सक्षम करण्याकरिता महाराष्ट्रामध्ये ही 9000 प्लस पदाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे तसेच या अनुवादासाठी असलेल्या जागा भरल्यानंतर आपल्या राज्यातील पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे तरी यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रात राबवली जात आहे तर चे उमेदवार पात्र असतील तयारी करत असते त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे कारण एकदा अर्ज करण्याची तारीख निघून गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारला जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे धन्यवाद.
संपूर्ण जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खाली दिलेले आहे त्या लिंक वर क्लिक करा संपूर्ण सविस्तर माहिती वस्तीत बघा आणि अर्ज करा.
Kashimira mashacha pada